By miss moon | 24-Jun-2020

अवघ्या 16 वर्षांची टिक-टॉक स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या, रात्री झालं होतं मॅनेजरसोबत बोलणं

मनोरंजन विश्वाला जणू कुणाची नजर लागली की काय असं चित्र पाहायला मिळतय. 2020 हे वर्ष आता कित्येकांना नकोसं वाटतय. हे यासाठी कारण यावर्षी एकामागोमाग एक दु:खद बातमी समोर येत आहेत......

Read More