By | 27-Oct-2018
प्रिया बापट-उमेश कामत चार वर्षांनी एकत्र झळकणार
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. ते दोघंही रील आणि रिअल लाईफमध्येसुध्दा मेड फॉर इच ्अदरच दिसतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक.....