By | 29-Aug-2018

अनुष्का शर्मा नाही,सोशल मिडीयावर सुरु आहे सनी लिओनीची चर्चा

बॉलिवूड सेन्सेशन सनी लिओनी फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टनुसार, फेसबुकवर सनीला सर्वाधिक सर्च केले जात असल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे एकूणच सोशल मिडीयावर सनीचाच बोलबाला.....

Read More