By Prerana Jangam | 03-Jun-2020
पाहा Video : प्रसिद्ध मराठी कलाकारांना हे प्रसिद्ध ट्रेनर देतात फिटनेसचे धडे
मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार फिटनेससाठी ट्रेनर्सकडून ट्रेनिंग घेत असतात. यात बहुतांश मराठी कलाकारांचा समावेश आहे. यात ब्रायन डिसूझा आणि रीमा वेंगुरलेकर ही ट्रेनर जोडी यासाठी प्रसिद्ध आहे. ही जोडी कलाकारांना.....