पाहा Video : प्रसिद्ध मराठी कलाकारांना हे प्रसिद्ध ट्रेनर देतात फिटनेसचे धडे

By  
on  

मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार फिटनेससाठी ट्रेनर्सकडून ट्रेनिंग घेत असतात. यात बहुतांश मराठी कलाकारांचा समावेश आहे. यात ब्रायन डिसूझा आणि रीमा वेंगुरलेकर ही ट्रेनर जोडी यासाठी प्रसिद्ध आहे. ही जोडी कलाकारांना योगा आणि फिटनेसचं ट्रेनिंग देते. मराठी कला विश्वातील बऱ्याच कलाकारांना हे दोघं ट्रेन करतात. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत या क्षेत्रातील या दोघांचा प्रवास आणि कलाकारांसोबतचा ट्रेनिंगचा अनुभव याविषयी त्यांनी सांगीतलं. यावेळी त्यांनी विविध कलाकारांना ट्रेन करतानाचे अनुभव त्यांनी शेयर केले. 

लॉकडाउनच्या काळात ब्रायन आणि रीमा ऑनलाईन ट्रेनिंग देत आहेत. 

Recommended

Loading...
Share