By | 11-May-2019

मातृदिनाच्या निमित्ताने बिग बी यांनी गायलं गाणं, आईला समर्पित

मातृदिनाचं औचित्य साधून बॉलीवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनी 'माँ' हे गाणं गायलं आहे. या गाण्या निम्मित्ताने त्यांनी सर्व मातांना एक आदरांजली वाहिली आहे. 'शुजीत सरकार यांच्या कल्पनेतून हे गाणं साकारलं.....

Read More