By Ms Moon | 17-May-2020

सुबोध भावेने ही आठवण शेयर करत सोनालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिल्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही खास पोस्ट करुन सोनालीला वाढदिवसाच्या.....

Read More