By  
on  

सुबोध भावेने ही आठवण शेयर करत सोनालीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिल्या शुभेच्छा देत आहेत.
अभिनेता सुबोध भावेनेही खास पोस्ट करुन सोनालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोध भावेने सोनाली सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. सिनेमाच्या सेटवरील हा फोटो आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या फोटुत असलेल्या दोघांचाही आज वाढदिवस. एक सतत बडबड करणारी,कामाच्या बाबतीत मोठी स्वप्न बघणारी आणि निश्चित ध्येय असणारी एक उत्तम अभिनेत्री आणि मैत्रीण @sonalee18588 आणि एक आपण कितीही बोललो तरी त्यावर "हम" इतकंच करणारा पण स्वतःच्या "कॅमेरा" नि उत्तम संवाद साधणारा छायाचित्रकार आणि मित्र @prasad_bhende तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि प्रेम

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

या पोस्टमध्ये सुबोध भावे लिहीतो की, “या फोटुत असलेल्या दोघांचाही आज वाढदिवस.एक सतत बडबड करणारी,कामाच्या बाबतीत मोठी स्वप्न बघणारी आणि निश्चित ध्येय असणारी एक उत्तम अभिनेत्री आणि मैत्रीण सोनाली आणि एक आपण कितीही बोललो तरी त्यावर "हम" इतकंच करणारा पण स्वतःच्या "कॅमेरा" नि उत्तम संवाद साधणारा छायाचित्रकार आणि मित्र प्रसाद भेंडे तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि प्रेम.”सुबोधचा मित्र आणि छायाचित्रकार प्रसाद भेंडेचाही आज वाढदिवस असल्याने सुबोधने एकाच फोटोत हे दोघही असलेला फोटो निवडला. आणि एकाच पोस्टमधून दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


‘तुला कळणार नाही’ या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे एकत्र झळकले होते. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive