By miss moon | 10-Nov-2020

शनाया फेम रसिका सुनीलने नव्या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, पाहा व्हिडीओ

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलला अभिनयासोबतच गायनाची देखील आवड आहे. रसिकाने गायनाचं शिक्षणही घेतलेलं आहे. शिवाय तिने काही गाणीदेखील गायली आहेत. असचं एक गाणं.....

Read More