By miss moon | 03-Aug-2021

जिजामाता साकारणारी अमृता पवार आता झळकणार या नव्या मालिकेत

एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं !' असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. स्वराज्यजननी.....

Read More