By | 20-Jan-2019

विज्ञान आणि भय यांची सांगड घालणारा सिनेमा ‘उन्मत्त’, पाहा अचंबित करणारा ट्रेलर

मराठीत साय फाय किंवा सायकॉलॉजिकल थ्रिलर फार बनत नाहीत अशी ओरड नेहमी सुरु असते. पण हा समज ‘उन्मत्त’ हा सिनेमा खोटा ठरवेल यात शंका नाही. स्लीप पॅरेलिसिस या संकल्प्नेवर आधारित असलेला.....

Read More