By | 05-Dec-2018

देशभक्तीची नवी परिभाषा उलगडणार 'उरी', पाहा ट्रेलर

देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या 'उरी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आदित्य धर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार.....

Read More