By Pradnya Mhatre | 27-Apr-2020

रवी जाधव यांनी शेअर केला काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक व्हीडीओ

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळोवेळी सरकारकडून नियम व सूचना देण्यात येत आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं ही आपली जबाबदारी.....

Read More