By | 18-Mar-2019

माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या '15 ऑगस्ट'चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा '15 ऑगस्ट'चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. एका चाळीतील सर्वसामान्य कुटुंबियांची गोष्ट या सिनेमात गुंफण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडणा-या अनेक.....

Read More