By miss moon | 10-Sep-2020

पाहा Photos : 'वैजू नंबर 1' मधील वैजूचे हे ट्रेडिशनल लुक फोटो एकदा पाहाच

'वैजू नंबर 1' ही मालिका एका वेगळ्या कथेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील वैजूची स्टाईलही सगळ्यांना आवडतेय. अभिनेत्री सोनाली पाटील या मालिकेत वैजूच्या भूमिकेत आहे. टीकटॉक हे ऐप बंद झालं.....

Read More