By  
on  

पाहा Photos : 'वैजू नंबर 1' मधील वैजूचे हे ट्रेडिशनल लुक फोटो एकदा पाहाच

'वैजू नंबर 1' ही मालिका एका वेगळ्या कथेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील वैजूची स्टाईलही सगळ्यांना आवडतेय. अभिनेत्री सोनाली पाटील या मालिकेत वैजूच्या भूमिकेत आहे. टीकटॉक हे ऐप बंद झालं असलं तरी याच ऐपवरील व्हिडीओमुळे सोनाली प्रसिद्ध झाली आणि तिला ही भूमिका मिळाली असल्याचं बोललं जातं.

या मालिकेच्या सेटवर वैजू म्हणजेच सोनाली ऑफस्क्रिन धमाल करताना दिसते. सोनालीने नुकतेच सेटवरील काही ट्रेडिशनल फोटो पोस्ट केले आहेत.

'वैजू के रंग मे' असं लिहून सोनालीने नुकतेच तिचे काही ट्रेडिशनल लुक फोटो शेयर केले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive