By Ms Moon | 02-Mar-2020

राहुल देशपांडे अभिनीत ‘मी... वसंतराव’चा टिझर लॉंच उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते

 सुरू होत आहे वसंतपर्व... पुन्हा एकदा मैफल रंगणार... मंत्रमुग्ध करणाऱ्या दैवी सुरांनी पुन्हा एकदा चित्रपटगृह मोहरणार... अवतरणार तो सुवर्णकाळ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत शास्त्रीय संगितातील सुरसाम्राट सन्माननीय.....

Read More