By miss moon | 12-Mar-2021

पाहा Video : या नव्या गाण्याच्या निमित्ताने एकत्र झळकले मानसी-प्रदीप हे नवविवाहीत जोडपं

यावर्षाची सुरुवात अभिनेत्री मानसी नाईकसाठी खास होती. कारण याचवर्षी मानसीने प्रियकर प्रदीप खरेरासोबत लगीनगाठ बांधली. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात मानसी आणि प्रदीपचा लग्नसोहळा पार पडला. जेव्हापासून या कपलने डेट.....

Read More