By | 27-May-2019
अजय देवगणचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन
अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची खबर चर्चेत होती. परंतु आज सकाळी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वीरू देवगण हे बॉलीवूडमधील एक अत्यंत प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक होते. त्यांनी.....