By | 30-Jan-2019
गुन्हा घडण्यापूर्वीच सावध व्हा सांगत आहे सुनील बर्वे, ‘महाराष्ट्र जागते रहो’ मध्ये झळकणार
आजकाल गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहून सामान्य व्यक्ती अस्वस्थ होते. पण पुरेशी काळजी घेतली या घटना टाळता येऊ शकतात. नेमका हाच संदेश घेऊन सुनील बर्वे येणार आहे ‘महाराष्ट्र जागते रहो’ या.....