By | 25-Jan-2019

आयुष्मान खुराणासाठी कोणता सिनेमा आहे सगळ्यात खास, ट्वीट करून दिलं उत्तर

आयुष्मान खुराणा हे नाव अनेक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांसोबत जोडलं गेलं आहे. पठडीपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणून आयुष्मान खुराणा ओळखला जातो. आयुष्मानने अलीकडेच त्याच्या सगळ्यात खास सिनेमाविषयी सांगितलं. विकी डोनर संदर्भातील.....

Read More