By Amruta Chiranjivi Chougule | 26-Jun-2019

यासाठी राधिका आपटे बनू शकली नाही ‘विकी डोनर’ची नायिका

चाकोरी बाहेरच्या सिनेमांचा विचार केला जातो त्यावेळी ‘विकी डोनर’ सिनेमाचं नाव आवर्जून येतं. काहीसं हटके कथानक असलेल्या या सिनेमातून आयुष्मान खुराणाने डेब्यु केला होता. या सिनेमाची नायिका होती यामी गौतम......

Read More