By | 27-Sep-2018

पाहा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा शानदार ट्रेलर,हॉलिवूडला देतोय टक्कर

एखाद्या हॉलिवूड सिनेमाला तोडीस तोड असा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वीएफ्कसचा जबरदस्त वापर आणि बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाहता हा सिनेमा स्वातंत्र्यपूर्व काळातील.....

Read More