By Prerana Jangam | 08-Jun-2021

नायक - खलनायक Teaser : हे आहेत मराठी टेलिव्हिजनवरील लक्षवेधी विलेन्स, सिरीज लवकरच...

एखाद्या मालिकेच्या कहाणीत नकारात्मक भूमिका साकारणारं पात्र असेल तर त्या कहाणी आणखी रंजक वाटू लागते. सध्याच्या काही लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये असेच काही खलनायक, खलनायिका आहेत जे प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेत.....

Read More