By Ms Moon | 14-Feb-2020

शिवानी रंगोले आणि विराजस कुलकर्णीं ही नवी सेलिब्रिटी जोडी, दिली प्रेमाची कबुली?

मराठी सिनेसृष्टात सध्या नवनव्या जोड्या पाहायला मिळतायत. सध्या अनेकांना आपल्या प्रेमाची कबुली सोशल मिडीयावरुन आपण पाहतोय. सेलिब्रिटी आपलाया जोडीदारासोबतचा फोटो पोस्ट करुन आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा ट्रेण्ड  सध्या भलताच जोरात.....

Read More