By Pradnya Mhatre | 29-Jun-2020
'विठु माऊली' फेम अजिंक्य राऊतसोबत कोण आहे ही सुंदरी?
आपल्याकडे एखादा ट्रेण्ड आला की सर्वच त्यात वाहून जातात, आता हेच पाहा ना.....क्रिकेटर्सचे महिला वेषातले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच या फेस अॅपची भुरळ पडली. अनेक तरुणांनी आपले फोटो ा अॅपमध्ये.....