By | 24-May-2019

सिनेमाच्या यशासाठी विवेकचं सिद्धीविनायकाला साकडंं, आदेश बांदेकरनी केले स्वागत

अभिनेता विवेक ओबेरॉयचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या यशाचं साकडं घालण्यासाठी विवेक सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनाला आला होता. यावेळी त्याचं स्वागत सिद्धीविनायक मंदिराचे ट्रस्टी आदेश बांदेकर.....

Read More