By | 05-Oct-2018

आवाजाचे जादूगार चेतन सशितल 'ठाकरे'च्या डबिंगसाठी नवाजुद्दीनला करतायत मार्गदर्शन

आवाजाचे जादूगार, व्हॉईस अॅक्टर चेतन सशितल यांचं नाव आणि त्यांच्या आवाजाची अचंबित करणारी किमया विविध व्हिडीओद्वारे आपण अनुभवलीसुध्दा आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर या दिग्गजांचा आवाज ज्यांनी आपल्या गळ्यात सामावून.....

Read More