By Devendra Jadhav | 15-Jul-2019

पाहा Teaser: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मध्ये आता होणार 'वॉर'

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे एकत्र एकाच सिनेमात झळकण्याचा दुग्धशर्करा योग्य जुळून येतोय आगामी 'वॉर' सिनेमाच्या निमित्ताने. हे दोघं एकत्र एकाच सिनेमात झळकणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर या.....

Read More