By Ms Moon | 20-May-2020

मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरीचा हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर

लॉकडाउनमध्ये सध्या एन्टरटेन्मेंटची भूक वेब प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात भागवली जात आहे. एकीकडे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद असताना मनोरंजन विश्वाचं काम ठप्प आहे. त्यातच काही चित्रपट आणि वेब सिरीज वेब प्लॅटफॉर्मवर.....

Read More