By Ms Moon | 15-May-2020
बॉयफ्रेंड ऋषि सक्सेनासोबत ईशाने दिली या प्रश्नांची उत्तरं
सोशल मिडीयावर सध्या विविध चॅलेंजचं फॅड सुरु आहे. यातच व्हू इज हे चॅलेंज ट्रेंडमध्ये आहे. या चॅलेंज कपलसोबत केलं जातं. या चॅलेंजमध्ये दोघही जोडीदार डोळे बंद करून हातांच्या इशाऱ्याने एकमेकांवर.....