By miss moon | 07-Aug-2020

पाहा Video : शनाया फेम रसिका सुनीलने या शॉर्टफिल्ममध्ये केलं होतं काम

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया परतली आहे. अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा या मालिकेत शनाया म्हणून दिसत आहे. 2018मध्ये रसिकाने ही मालिका सोडली होती. आणि तिच्याजागी अभिनेत्री ईशा केसकरने ही.....

Read More