By | 08-Mar-2019

First Look:'कलंक'मधील आलियाचं हे मनमोहक रुप पाहून तुम्हालाही पडेल भुरळ

करण जोहरच्या आगामी मल्टिस्टारर आणि बहुप्रतिक्षीत 'कलंक' सिनेमातील आलिया भटचा फर्स्ट लूक आज महिला दिनानिमित्ताने उलगडण्यात आला आहे. एखाद्या नववधुप्रमाणे आलियाचं हे मनमोहक रुप पाहताक्षणीच भुरळ पाडतंय. माधुरी दीक्षितने तिच्या.....

Read More