By Ms Moon | 22-Mar-2020
पाहा Video : प्रिया – उमेश सांगत आहेत घरी बसून करा असा व्यायाम
कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता महाराष्ट्रासह इतर 13 राज्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र तरीही काही लोकं या गोष्टीकडे गांर्भियाने पाहत नसल्याचं लक्षात येत आहे. मात्र तरीही कलाकार मंडळी.....