By Ms Moon | 19-Mar-2020

हे कलाकार घरात बसून घेत आहेत आरोग्याची काळजी, घरातच करत आहेत वर्कआउट आणि योगा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा मार्ग निवडलाय. तर मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण हे 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कलाकार मंडळी घरीच राहणं पसंत करत आहेत. काही.....

Read More