By Miss Moon | 19-Jun-2020
योगदिनी अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार ही गोष्ट
इतर विविध दिवसांप्रमाणेच योगदिनही साजरा करायचं अभिनेत्री प्राजक्ता माळीने ठरवलय. सेलिब्रिटी फिटनेस इस्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकडून प्राजक्ता योगाचे धडे घेते. लॉकडाउनमध्येही वर्च्युअल क्लासच्या माध्मातून योगा करतेय. मात्र 21 जून रोजी साजरा करण्यात.....