By miss moon | 25-Feb-2021

या मराठी सिनेमाचं चित्रीकरण झालं पूर्ण , आता प्रदर्शनाची उत्सुकता

लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाची घोषणा करताना सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरवर लाल रंगाच्या ओढणीने चेहरा.....

Read More