By | 12-Dec-2018

फुलपाखरु’ची ५०० भागांपर्यंत झेप, मानस-वैदेहीसह टीमचंं जोरदार सेलिब्रेशन

निरागस प्रेमाचे अनुभूती करून देणारी ‘फुलपाखरू’ या मालिकेने अलीकडेच ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेतील मानस आणि वैदेहीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेचं कथानकही अनेकांच्या.....

Read More