By miss moon | 21-Oct-2020
पाहा Video : अभिनेत्री प्राजक्ता माळीने करून पाहिली ही योगासनं
कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक जण घरातच आपल्या स्वास्थ्याची योग्य पद्धतिने काळजी घेण्याचे प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील योगाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याची काळजी घेते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्राजक्ता तिच्या आहारातील.....