By miss moon | 14-May-2021

अभिनेता योगेश सोहोनीला करण्यात आलं होतं हिप्नोटाईज, योगेशला लुटणाऱ्या व्यक्तिला क्राईम ब्रांचने केली अटक

अभिनेता योगेश सोहोनी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने 50 हजार रुपयांचा गंडा घातला होता. योगेश मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करत असताना त्याला एका इसमाने गाडीच्या अपघाताच खोटा आरोप करत.....

Read More