By Bollywood Reporter | 26-Apr-2021

'राधे' सिनेमाचं नवं गाणं 'सिटी मार' प्रदर्शित, दिशा पाटनीसोबत असा थिरकला सलमान खान

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमातील 'सिटी मार या गाण्याची सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता होती. नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. सलमान खानने हा बहुप्रतीक्षित डांस नंबर प्रदर्शित.....

Read More