By team peepingmoon | 02-Aug-2019

Exclusive: ‘रंगबाज’ सीजन 2 मध्ये जिमी शेरगिलसोबत दिसणार झीशान आयुब

अभिनेता झीशान आयुब याने आजवर अनेक सिनेमांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारून रसिकांची वाहवा मिळवली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘आर्टिकल-15’, ‘मणिकर्णिका’,’अर्जुन पटियाला’  या सिनेमांमध्येही त्याने अभिनयाची चमक दाखवली आहे. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा.....

Read More