Thursday, 15 Oct, 2020
भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते स्पृहा जोशीला मिळाला होता हा मानाचा पुरस्कार 

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य सदैव मनामनांमध्ये, तरुणांमध्ये रुजलेले आहेत. त्यांना एकदा तरी भेटता यावं अशी अनेकांची इच्छा असावी. मात्र..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस अदा, या गाण्यावर केला असा व्हिडीओ

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. प्राजक्ता ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्गही आहे. प्राजक्ता तिच्या विविध अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेयर करत असते. नुकतच..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
पाहा Video : अभिनेत्री स्मिता तांबेच्या दिलखेचक अदा

'लाडाची मी लेक गं' या मालिकेत अभिनेत्री स्मिता तांबेचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. या मालिकेत स्मिता लेडी डॉन मम्मीच्या रुपात दिसतेय. स्मिताच्या या भूमिकेतून तिने सगळ्यांनाच सरप्राईज केले आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

सोशल..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
डान्सिंग क्वीनच्या मंचावर राधिका, गुरुनाथची डान्स मस्ती

'डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचा मंच लार्ज साईज स्पर्धकांनी विविध परफॉर्मन्सने दणाणून सोडला आहे. 70 किलो वजनापेक्षा जास्त असलेल्या स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या मंचावर पाहायला मिळतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का या कार्यक्रमाच्या..... Read more...

Wednesday, 14 Oct, 2020
प्रियदर्शनच्या या गोष्टीला झालं 1 वर्ष पूर्ण, आपल्या माणसांचे मानले आभार

आपलं स्वत:चं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. अभिनेता, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवनेही नवं घर घेण्याची इच्छा एक वर्षांपूर्वी पूर्ण केली. नुकतच त्याच्या नवीन घराला एक वर्ष पूर्ण झालं आहेत. याच निमित्ताने प्रियदर्शनने सोशल मिडीयावर खास पोस्ट..... Read more...

Wednesday, 14 Oct, 2020
दिवाळीत पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'विजेता' सिनेमा

केंद्र सरकारने आता देशभरात सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा येत्या  15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि म्हणूनच या सिनेमागृहांमध्ये काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात मनोरंजन..... Read more...

Wednesday, 14 Oct, 2020
मयुरी देशमुखच्या पतिला डिप्रेशनच्या काळात मैत्रिणीने केली होती मदत, वाढदिवसाला केला भावुक व्हिडीओ

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात जुलै महिन्यात दु:खाचा डोंगर कोसळला. मुयरीचा पति आशुतोष भाकरेने आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. आशुतोष हा डिप्रेशनमध्ये असल्याचं नंतर समोर आलं. मात्र आशुतोषच्या डिप्रेशनचा काळ मयुरीने जवळून पाहिलेला आहे. या काळात..... Read more...

Wednesday, 14 Oct, 2020
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थिरकल्या उर्मिला आणि फुलवा

लॉकडाउनच्या काळात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने सोशल मिडीयावर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. हसता हूवा नूरानी चेहरा या गाण्यावर डान्स केला होता. कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघींनी आपाआपल्या घरीच तो व्हिडीओ शूट..... Read more...