By  
on  

पाहा Video : या अंदाजात मानसी नाईकने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर देशभक्तीपर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. देशभक्तीवर आधारित असंख्य हिंदी आणि मराठी गाणी आहेत. आज सगळीकडे या गाण्यांचं सुर कानात गुंजतोय. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही त्यांच्या सोशल मिडीयावर अशी काही गाणी आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Saare Jahan Se Acha Hindustan Hamara #Indian #15thAugust2020

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

 

अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईकने देखील खास व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत भारताचा तिरंगा घेऊन मानसीने व्हिडीओ केला आहे. 'फनाह' या सिनेमातील 'देस रंगीला' या गाण्यावर तिचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट करून मानसीने तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive