By miss moon | 14-Aug-2020

बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने अशी व्यक्त केली देशभक्ती

आज सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळतय. अनेकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत. 

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम स्मिता गोंदकरनेही तिची देशभक्ती एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली.....

Read More

By miss moon | 14-Aug-2020

'ए वतन मेरे वतन आबाद रहे तू' वर अशी थिरकली उर्मिला कोठारे

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज विविध पद्धतिने भारत मातेला वंदन केलं जात आहे. कुणी देशभक्तीपर गाणं गाऊन तर कुणी नृत्य सादर करून त्यांची देशभक्ती व्यक्त करत आहेत. विशेषकरून सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण.....

Read More

By miss moon | 14-Aug-2020

पाहा Video : या अंदाजात मानसी नाईकने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर देशभक्तीपर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. देशभक्तीवर आधारित असंख्य हिंदी आणि मराठी गाणी आहेत. आज सगळीकडे या गाण्यांचं सुर कानात गुंजतोय. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही.....

Read More

By miss moon | 14-Aug-2020

सोनाली कुलकर्णीने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा 

आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मिडीयावर स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुणी तिरंग्याचे फोटो तर कुणी तिरंगी वेशभुषेतील फोटो पोस्ट करत आहेत......

Read More