By  
on  

पुष्कर जोगचा त्याच्या मुलीसोबतचा हा गोंडस व्हिडीओ एकदा पाहाच

आज Internation Dogs Day च्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. काहीजण त्यांच्या पेट डॉगचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांच्या पेट डॉगसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

अभिनेता आणि मराठी बिग बॉस फेम पुष्कर जोगने त्याच्या मुलीचा एक गोंडस व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात पुष्कर त्याची गोंडस मुलगी फेलिशासोबत दिसतोय. या व्हिडीओत फेलिशा एका कॅफेमधील डॉग्जसोबत खेळेतय.

 

पुष्करच्या चाहत्यांनाही हा गोंडस व्हिडीओ प्रचंड आवडलाय. त्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive