By Prerana Jangam | 07-May-2021
Mothers Day Exclusive : अभिनेत्री सोनाली खरेचं मुलगी सनायासोबत मैत्रीचं नातं, सोनाली म्हणते "मुलांसोबत मोकळा संवाद महत्त्वाचा"
अभिनेत्री सोनाली खरे आणि मुलगी सनाया या आई-मुलीच्या जोडीचं मैत्रीपूर्ण नातं आहे. सोशल मिडीयावरही ही आई-मुलीची जोडी चर्चेत असते. मदर्स डेच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आहे. यावेळी.....