By  
on  

पाहा Video : कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची 'तेरी मेरी यारी...'

'चला हवा येऊ द्या' हा कॉमेडी रिएलिटी शो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हे विनोदवीर जशी मंचावर धमाल करतात तशीच या विनोदवीरांची ऑफस्क्रिन धमाल सुरु असते. या कार्यक्रमातील कुशल बद्रिके आणि भाऊ कदम ही जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही धमाल करताना दिसते.

सोशल मिडीयावर हे विनोदवीर त्यांची ऑफस्क्रिन धमाल पोस्ट करतात. यात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोघांचे धमाल कॉमेडी व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. नुकताच त्यांनी असाच एक धमाल व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

या व्हिडीओत नेहमीप्रमाणे दोघांची मस्ती पाहायला मिळतेय. सोशल मिडीयावरील विनोदवीरांच्या या व्हिडीओचाही चाहते आनंदc लुटतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive