15-May-2020
श्रेया बुगडेने माधुरीसोबतची ही आठवण केली शेयर

धकधक गर्ल माधुरीला एकदातरी भेटता यावं अशी कित्येकांची इच्छा असेल. काहींची ही इच्छा पूर्ण झाली तर काहींची पूर्ण व्हायची बाकी..... Read More

15-Apr-2020
पदार्थच अनोळखी वाटू लागल्यावर माणसाने काय करायचं ? - कुशल बद्रिके

लॉकडाउनच्या निमित्ताने  सगळ्यांना सध्या बराच वेळ आपल्या कुटुंबासोबत मिळालाय. यातच काही लोकं कुकिंकडेही वळली आहेत. घरात बसून विविध पदार्थ बनवत आहेत. 

        Read More

14-Apr-2020
अभिनेता कुशल बद्रिकेचा खऱ्या हिरोंना सलाम

लॉकाउनच्या या काळात जे घरात बसून आहेत ते सुरक्षित आहेत. म्हणून सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात घरात राहण्याचं आवाहन केलं जातय...... Read More

18-Mar-2020
आणि 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुरकडे आली पहिली चारचाकी

आपल्या प्रत्येकासाठीच स्वकमाईची पहिली वस्तू ही खुप खास असते आणि त्याचा आनंद तर अवर्णनीय ठरतो. स्वत:चं घर स्वत:ची गाडी आपल्या..... Read More

17-Mar-2020
जेव्हा कुशल बद्रिके बनला कबीर सिहं तेव्हा असं घडलं, पाहा व्हिडीओ :

चला हवा येऊ द्या या विनोदी रिएलिटी शोमधील सर्व कलाकार हे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. कधी विविध कलाकारांच्या नकला..... Read More

19-Feb-2020
Photo: कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा हा नवा टॅट्टू पाहिलात का?

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. सहज-सुंदर विनोद साकारुन सर्वांना निखळ..... Read More

31-Jan-2020
महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या या कलाकाराने मुंबईत घेतलं स्वत:चं घर

मुंबई ही मायानगरी आहे. प्रत्येक जण या मुंबापुरीत उराशी एक स्वप्न बाळगूनच येतो. प्रत्येकाला मुंबईत आपलं एक स्वत:चं हक्काचं घर..... Read More

05-Jan-2020
'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर खळखळून हसायला लावणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ दया'. या कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांना..... Read More

04-Jul-2019
झोकात पार पडलं ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेचं लग्न

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे वाग्दत्त वधूसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अंकुर 28 जून रोजी लग्नाच्या बंधनात बांधला..... Read More

24-May-2019
कुशलच्या आनंदात श्रेया सहकुटुंब सहभागी, हे आहे कारण

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत वावरणाऱ्या तारेतारकांनी..... Read More

20-Mar-2019
'चला हवा येऊ द्या' मध्ये दिसला आमीर आणि किरणचा मराठमोळा लूक

मराठी जनांमध्येच नाही तर सर्वभाषिकांमध्ये लोकप्रिय असलेला शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या..... Read More

17-Jan-2019
विनोदाचा बादशहा भाऊ कदम यासाठी झालेत नाराज, सोशल मिडियावर व्यक्त केली नाराजी

भाऊ कदम हे नाव काढलं की त्यांच्या विनोदी भूमिका आठवून ओठांवर हसू आल्याशिवाय रहात नाही. आपल्या हरहुन्नरी अभिनयामुळे भाऊंनी रसिकांच्या..... Read More

06-Jan-2019
‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत थुकरटवाडीत येणार ‘नशीबवान’ मंडळी

नेहमीप्रमाणे यावेळीही थुकरटवाडी आणि थुकरटवाडीकर सज्ज झालेत प्रत्येकाला हसवायला. प्रत्येक आठवड्याला थुकरट्वाडीत कोण पाहुणे येणार याची उत्सुकता प्रेक्षकालाही असतेच. यावेळीही थुकरटवाडीत..... Read More

21-Dec-2018
थुकरटवाडीत झाला या रणवीर-दीपिकाचा मानपान, आहेरात मिळाला कुकर

आपल्या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना दु:ख विसरून हसायला लावणारे थुकरटवाडीकर एका नवीन पाहुण्याच्या मानपानात गुंतले आहेत. हा पाहुणा आहे सिंबा अर्थात रणवीर..... Read More

19-Dec-2018
‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत 'सिंबा'ची धमाकेदार एन्ट्री

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसायला लावणा-या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची ख्याती गेली अऩेक वर्ष सर्वदूर पसरली आहे...... Read More

12-Nov-2018
…..म्हणून झी मराठी आणि भाऊ कदमला मागावी लागली माफी

झी मराठी या वाहिनीवरुन प्रसारित होणारा ‘चला हवा येऊ द्या’ या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाला नुकतंच एक गालबोट लागलं आणि यासाठी..... Read More