By  
on  

अभिनेता सुयश टिळकने शेअर केली त्याच्या या खास शोची आठवण

अभिनेता सुयश टिळक अलीकडेच ‘खालीपीली’या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुयश सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो त्याच्या काही प्रोजेक्टस बाबतच्या आठवणी शेअर करत असतो. आताही त्याने असच काहीसं केलं आहे. आपल्या नव्या पोस्ट मध्ये तो म्हणतो, ‘काही प्रोजेक्ट्स भरपूर गोड आठवणी देऊन जातात. ३ वर्षांपुर्वी आम्ही रिवर्ब कट्टा च्या YouTube चॅनल साठी ८ पदार्थांची (एपिसोडस्ची) एक छोटी सिरिज केली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काही प्रोजेक्ट्स भरपूर गोड आठवणी देऊन जातात. ३ वर्षांपुर्वी आम्ही रिवर्ब कट्टा च्या YouTube चॅनल साठी ८ पदार्थांची (एपिसोडस्ची) एक छोटी सिरिज केली होती. बहुतेक फार कमी जणांनी त्याची दखल घेतली नाहीतर तेव्हाच अजून भाग बनवायला आम्हाला मज्जा आली असती. पण जेवण आणि जेवणावर मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्या खवय्यांसाठी आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून ही सिरीज केली होती. ह्या सिरीजचं शुटींग सुद्धा खूप छान आठवणिंचं अनुभवांच्ं होत. एखाद्या भरलेल्या हसत्या खेळत्या घराच्या स्वयंपाकघरासारखं. ज्यांना पहायची असेल त्यांना YouTube वर twist eat नावाने शोधलं की सापडेल. @reverbkatta @mayuresh.joshi @ashutoshhinge तुमच्यामुळे ह्या गोड आठवणींचा आणि ह्या सिरिज चा मी भाग झालो. आणि @pradip_bhawalkar काकांसारखा मित्र मला ह्या Twist Eat मुळे मिळाला. Thank you आज ३ वर्षांनी सहज आठवण म्हणून तुमच्याशी शेअर करतोय. बघितलीत तर नक्की प्रतिक्रिया कळवा कारण असंच नवीन काहीतरी पुन्हा तुमच्यासाठी करायला आम्हाला नक्कीच आवडेल.

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

 

बहुतेक फार कमी जणांनी त्याची दखल घेतली नाहीतर तेव्हाच अजून भाग बनवायला आम्हाला मज्जा आली असती. पण जेवण आणि जेवणावर मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्या खवय्यांसाठी आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून ही सिरीज केली होती. ह्या सिरीजचं शुटींग सुद्धा खूप छान आठवणिंचं अनुभवांच्ं होत. एखाद्या भरलेल्या हसत्या खेळत्या घराच्या स्वयंपाकघरासारखं. ज्यांना पहायची असेल त्यांना YouTube वर twist eat नावाने शोधलं की सापडेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive